Saturday, July 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

PM मोदींच्या रोड शोचे स्वागत करत मुस्लिम बांधवानी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा Video Viral

by प्रभात वृत्तसेवा
August 28, 2022 | 2:57 pm
in Top News, राष्ट्रीय
PM मोदींच्या रोड शोचे स्वागत करत मुस्लिम बांधवानी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा Video Viral

 

नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांनी भूजमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला. स्थानिक नागिरिकानी देखील पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. यावेळी अनेक नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

या रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. तसेच यावेळी पंतप्रधानही गाडीतून उतरून लोकांना अभिवादन करताना दिसत आहेत. गुजरातमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आलेल्या स्मृती वन या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान रविवारी आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी रोड शो देखील केला.

पीएम के रोड शो के दौरान मुस्लिम समुदाय के लोगों द्वारा भारत माता की जय के नारे लगाए… #modirally #gujarat #pmmodi #narendramodi pic.twitter.com/NRCidiRd9p

— अजीत तिवारी (@ajittiwari24) August 28, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्मृती वन संग्रहालय उभारण्याची योजना तयार केली होती. भुजियो टेकडीवर सुमारे 470 एकर जागेवर बांधलेल्या या संग्रहालयात आठ ब्लॉक्स बनवण्यात आले आहेत. यामध्ये भूकंपात प्राण गमावलेल्या 12,932 बळींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय गुजरातची हडप्पा संस्कृती, भूकंपशास्त्र, वारसा, संस्कृती आणि कला यांची झलकही येथे पाहायला मिळेल.

Join our WhatsApp Channel
Tags: 'भारत माता की जयbharat mata ki jaighoshanaibhujmuslim peoplePM मोदीprime ministers road showvideo viralमुस्लिम बांधव
SendShareTweetShare

Related Posts

Rohini Khadse And Chakankar
Top News

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

July 19, 2025 | 10:44 pm
आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?
Top News

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

July 19, 2025 | 10:42 pm
India Alliance
Top News

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

July 19, 2025 | 10:33 pm
Girish And Uddhav
Top News

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

July 19, 2025 | 10:20 pm
River
Top News

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

July 19, 2025 | 10:02 pm
INS Sandhayak
आंतरराष्ट्रीय

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

July 19, 2025 | 9:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!