Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदी भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना

by प्रभात वृत्तसेवा
August 17, 2019 | 9:19 am
A A
पंतप्रधान नरेंद्र मोदी भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा शेजारील देश भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आज सकाळीच पंतप्रधान या दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा भुतान दौरा आहे. तर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.

Delhi: Prime Minister Narendra Modi leaves for a two-day state visit to Bhutan. This is PM Modi’s second visit to Bhutan and the first since his re-election as the PM. pic.twitter.com/NrzIqhBlqT

— ANI (@ANI) August 17, 2019

भुतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमध्ये शिक्षण विषयक 10 करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. तसेच मोदींच्या हस्ते इथे काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रमही पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात 17 तारखेला ताशिचोडजोंगला त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. याच दिवशी भुतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. तसेच भुतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांचीइदेखील मोदी भेट घेणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Tags: address studentsnational newspm modivisit bhutan

शिफारस केलेल्या बातम्या

PM मोदींनी ‘मन की बात’मध्ये म्हणाले,’मला आठवते काँग्रेसच्या काळात जेव्हा किशोर कुमारवर बंदी घालण्यात …’
Top News

PM मोदींनी ‘मन की बात’मध्ये म्हणाले,’मला आठवते काँग्रेसच्या काळात जेव्हा किशोर कुमारवर बंदी घालण्यात …’

6 days ago
#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा
latest-news

International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

2 weeks ago
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
टेक्नोलॉजी

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

2 weeks ago
मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !
Top News

मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: address studentsnational newspm modivisit bhutan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!