Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

by प्रभात वृत्तसेवा
August 14, 2022 | 8:40 pm
A A
अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

नवी दिल्ली – राष्ट्रपतींचे शौर्य पदक आणि विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक आणि अग्निशमन सेवा गुणवंत सेवा पदके नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी प्रदान केली जातात. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 55 जवानांना अग्निशमन सेवा राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. यापैकी 11 जवानांना त्यांच्या संबंधित शौर्य आणि पराक्रमासाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान केले गेले.

6 पदक विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा कर्मचार्यांना आणि 38 कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान केले गेले. याशिवाय, 46 गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवेतील जवानांना देखील 2022 स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके प्रदान करण्यात आली आहेत. यापैकी 2 जवानांना त्यांच्या शौर्य आणि पराक्रमासाठी गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक प्रदान करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींचे गृहरक्षक आणि विविध सेवांसाठीचे नागरी संरक्षण पदक 7 कर्मचाऱ्यांना आणि गृहरक्षक आणि नागरी संरक्षण गुणवंत सेवांसाठीचे पदक 37 कर्मचाऱ्यांना प्रदान केले गेले.

अग्निशमन दलातील सेवेसाठी महाराष्ट्रातील किशोर घाडीगावकर,सागर खोपडे, विशाल विश्वासराव, दीपक जाधव, संजय गायकवाड,गणेश चौधरी,संजय निकम यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत तर गृह रक्षक आणि नागरी संरक्षण पदक महाराष्ट्रातून राम पिंजरकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

Tags: Civil DefenseFire Servicehome guardPresident's Medals
Previous Post

1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके; महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश

Next Post

आयटीबीपीच्या 20 जणांना सेवा पदके

शिफारस केलेल्या बातम्या

53 जवानांना अग्निशमन सेवा पदके ! महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना अग्निशमन सेवा पदक
Top News

53 जवानांना अग्निशमन सेवा पदके ! महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना अग्निशमन सेवा पदक

2 months ago
होमगार्डना आता सहा महिने सलग काम; राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा
महाराष्ट्र

होमगार्डना आता सहा महिने सलग काम; राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा

2 months ago
pune news : बांधकामांचे अग्निशमन सेवा शुल्क वाढणार?
पुणे

pune news : बांधकामांचे अग्निशमन सेवा शुल्क वाढणार?

10 months ago
कोरोना विरूद्ध लढण्यासाठी केरळमधील डॉक्टर व नर्स मुंबईत येणार
latest-news

करोना रूग्णांच्या सुरक्षेसाठी 220 होमगार्ड

3 years ago
Next Post
आयटीबीपीच्या 20 जणांना सेवा पदके

आयटीबीपीच्या 20 जणांना सेवा पदके

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Civil DefenseFire Servicehome guardPresident's Medals

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही