नवी दिल्ली – मुत्सदी, चाणाक्ष, वक्ते, कवी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. नवी दिल्लीतील त्यांचे ‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at ‘Sadaiv Atal’ – the memorial of former PM #AtalBihariVajpayee, on his first death anniversary today. pic.twitter.com/KjJtmrF4D6
— ANI (@ANI) August 16, 2019
‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अटल बिहारी वाजपेयींची कन्या नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारीकासह कुटुंबातील सदस्य उपस्थित राहिले आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विटरवरुन वाजपेयींना श्रद्धांजली दिली.
Delhi: Late #AtalBihariVajpayee‘s daughter Namita Kaul Bhattacharya and granddaughter Niharika pay tribute to former Prime Minister at ‘Sadaiv Atal’, on his first death anniversary today. pic.twitter.com/4GG1nIONtM
— ANI (@ANI) August 16, 2019
अटल जी भारतीय लोकतंत्र की उत्कृष्टतम परंपराओं के प्रेरणा पुंज थे, लोकतंत्र की सात्विक मर्यादाओं के मूर्तरूप थे। देश अपने मानवतावादी युगदृष्टा नेता, सहृदय और ओजस्वी शब्दशिल्पी को कृतज्ञतापूर्वक स्मरण करता रहेगा। पुण्यात्मा को मेरी विनम्र श्रद्धांजलि। pic.twitter.com/F5hC0frlag
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 16, 2019
दरम्यान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अस्त झाला.
मां भारती को विश्व में गौरवान्वित करने वाले श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी को भावभीनी श्रद्धांजलि। pic.twitter.com/PsD9Q8pN20
— BJP (@BJP4India) August 16, 2019