Government of Gujarat : गुजरात सरकारच्या ‘त्या’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली – फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 144 चे उल्लंघन करून निदर्शने करणाऱ्या व्यक्‍तींविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले नोंदविण्याची तरतूद असणाऱ्या गुजरात राज्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. हे विधेयक राज्य विधानसभेत गेल्या मार्च महिन्यात मंजुर करण्यात आले आहे. कलम 144 सीआरपीसी अंतर्गत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे कोणतेही उल्लंघन भारतीय … Continue reading Government of Gujarat : गुजरात सरकारच्या ‘त्या’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी