Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ची मानकरी

सांगली, दि. 24- पहिल्या-वहिल्या “महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात रंगला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीची प्रतीक्षा बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली “महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याच बहुमान पटकाविला. प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये झालेला अंतिम सामना थरारक राहिला. वैष्णवीने सलग 4 गुण मिळवले. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत सामना … Continue reading Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ची मानकरी