प्रतीक बब्बरने केला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

प्रतीक बब्बरने आपल्या नव्या लुकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोवर सगळ्यांची नजर खिळली आहे. प्रतीक बब्बरने आपल्या छातीवर आपल्या आईचे म्हणजे स्मिता पाटीलचे नाव गोंदवून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prateik babbar (@_prat)

त्याच्या या नव्या टॅटूच्या फोटोला धडाधड लाईक मिळायला लागले आहेत. स्मिता पाटील यांचा मृत्यू झाल्याला 31 वर्षे झाली आहेत. मराठीबरोबर हिंदीमध्ये त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप सोडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by prateik babbar (@_prat)

त्यांची स्मृती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायमच असणार आहे. प्रतीकनेही आपल्या आईचे नाव आपल्या हृदयात कोरले गेल्याचाच संदेश पोस्ट केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.