Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Punit Balan Celebrity League | प्रतापगड वॉरीयर्स संघाने उद्‌घाटनाचा दिवस गाजवला

by प्रभात वृत्तसेवा
January 6, 2022 | 10:16 pm
A A
Punit Balan Celebrity League | प्रतापगड वॉरीयर्स संघाने उद्‌घाटनाचा दिवस गाजवला

पुणे  – मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनीत बालन ग्रुप तर्फे आयोजित पहिल्या पुनीत बालन सेलिब्रिटी लीग क्रिकेट स्पर्धेत प्रतापगड वॉरीयर्स संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा 8 धावांनी पराभव करत उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.

लिजंडस्‌ क्रिकेट मैदान, मुंढवा येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, माणिकचंद ऑक्‍सिरीचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल, शोभा धारीवाल, पुनीत बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक व प्रतापगड वॉरीयर्स संघाचा कर्णधार पुनीत बालन, महाराष्ट्राचा रणजीपटू राहुल त्रिपाठी, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार सिद्धार्थ जाधव, उपेंद्र लिमये, लिजंड्‌स स्पोर्टस क्‍लबचे संदीपदादा कोद्रे आदी उपस्थित होते.

आपल्या उद्‌घाटनाच्या भाषणामध्ये पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, नवीन वर्षाची सुरुवात अशी अनोख्या आणि उत्साहपूर्ण क्रिकेट स्पर्धेने झाली आहे. आतापर्यंत विविध माध्यमांद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतील हे सर्वच कलावंत आपले मनोरंजन करत आहेत. आज आता या क्रिकेट स्पर्धेद्धारे ते आपले मनोरंजन करणार आहेत. करोनाचे सर्व नियम पाळून ही स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित केल्यासाठी तसेच संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी पुण्यामध्ये आणल्याबद्दल मी पुनीत बालन ग्रुपचे आभार मानतो.

विज्ञान माने याने केलेल्या 47 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रतापगड वॉरीयर्स संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतापगड वॉरीयर्स संघाने 10 षटकामध्ये 2 गडी गमावून 96 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सिंहगड स्ट्रायकर्सचा डाव 10 षटकामध्ये 5 गडी गमावून 88 धावांवर मर्यादित राहिला.

संक्षिप्त धावफलक – गटसाखळी फेरी ः प्रतापगड वॉरीयर्स ः 10 षटकात 2 बाद 96 धावा. (विज्ञान माने नाबाद 47, सिद्धांत मुळे 24, विजय आंदाळकर नाबाद 14, राहुल गोरे 1-12) वि. वि. सिंहगड स्ट्रायकर्स ः 10 षटकात 5 बाद 88 धावा. (तेजस नेरूरकर 31, सिद्धार्थ जाधव 15, नुपूर दुरवाडकर 12, सागर पाठक 1-3, गौरव देशमुख 1-9). सामनावीर ः विज्ञान माने.

Tags: by 8 runsPratapgad Warriorsvictory

शिफारस केलेल्या बातम्या

#IPL2022 #DCvKKR : कुलदीपने घेतली कोलकाताची फिरकी; दिल्लीसमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान
क्रीडा

#IPL2022 #DCvKKR : कुलदीपने घेतली कोलकाताची फिरकी; दिल्लीसमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान

3 weeks ago
बालन करंडक क्रिकेट स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ
क्रीडा

एस. बालन टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा | केदार जाधव अकादमीचा सलग चौथा विजय

2 months ago
ICC Women’s World Cup 2022 | भारताचा बांगलादेशवर विजय; उपांत्य फेरीची संधी वाढली
Top News

ICC Women’s World Cup 2022 | भारताचा बांगलादेशवर विजय; उपांत्य फेरीची संधी वाढली

2 months ago
ICC Women’s World Cup 2022 | इंग्लंडचा न्यूझीलंडवर विजय
क्रीडा

ICC Women’s World Cup 2022 | इंग्लंडचा न्यूझीलंडवर विजय

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे: कोणत्याही जातीधर्मांबद्दल वक्‍तव्य करू नये

जाणून घ्या सूर्याची पूजा; उद्या आहे खास दिवस

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

Most Popular Today

Tags: by 8 runsPratapgad Warriorsvictory

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!