मराठी भाषा गौरव: विधानभवन येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन

मुंबई: कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब (कुसमाग्रज) यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसमाग्रज यांच्यासहपु.ल देशपांडे, ग. दि. माडगुळकरसुधीर फडके यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकरसहकारमंत्री सुभाष देशमुखअन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाणआमदार अजित पवार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.