Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

’10 वर्षे यश मिळाले नाही तर ब्रेक घेण्यात काही गैर नाही’; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला

Prashant Kishor-Rahul Gandhi।

by प्रभात वृत्तसेवा
April 8, 2024 | 1:08 pm
in Top News, राजकारण, राष्ट्रीय
Prashant Kishor-Rahul Gandhi।

Prashant Kishor-Rahul Gandhi।

Prashant Kishor-Rahul Gandhi।  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. याविषयी बोलताना त्यांनी जर यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसला निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले तर राहुल गांधींनी बाजूला होऊन ब्रेक घ्यावा से स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी, ‘राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसला अयशस्वीपणे चालवत आहेत. यानंतरही ते बाजूला होऊन पक्षाची कमान दुसऱ्याकडे सोपवायला तयार नाहीत. जेव्हा तुम्ही गेली 10 वर्षे तेच काम करत असाल आणि त्यात तुम्हाला यश येत नसेल तर, तेव्हा तुम्ही ब्रेक घेण्यात काही गैर नाही. तेच काम तुम्ही दुसऱ्याला 5 वर्षे करू द्यावे असे प्रश्नत किशोर यांनी यावेळी म्हटले आहे,

‘…तरच मदत करता येईल’ Prashant Kishor-Rahul Gandhi।
‘जगभरातील चांगल्या नेत्यांचा एक चांगला गुण म्हणजे ते उणीवा स्वीकारतात आणि त्या दूर करण्याचा सक्रिय प्रयत्नही करतात. पण राहुल गांधींना सर्व काही माहीत आहे, असे वाटते. सत्य हे आहे की जर तुम्हाला वाटत नसेल की तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. असे म्हणत राहुल गांधींच्या कामावर टिप्पणी केली.

पक्षांतर्गत निर्णय घेता येत नाहीत Prashant Kishor-Rahul Gandhi।

राहुल गांधींकडून मतभेदाबद्दल पीके म्हणाले, ‘अनेक नेते वैयक्तिकरित्या कबूल करतात की ते ‘xyz’ च्या मंजुरीशिवाय पक्षात कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहेत. वारंवार अपयश येऊनही पक्षासाठी एकट्याने काम करावे लागेल, असा आग्रह राहुल गांधींनी धरू नये. असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसच्या पराभवाचे खापर पीके काय म्हणाले? 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष निवडणुकीतील अपयशाचे खापर निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि माध्यमांवर फोडतात, या राहुल गांधींच्या दाव्यावर प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर पीके म्हणाले की, यात काही अंशी तथ्य असू शकते, परंतु ते पूर्ण चित्र मांडत नाही. 2014 च्या निवडणुकीत सत्तेत असूनही काँग्रेसच्या 206 जागांवरून 44 जागा घसरल्या. त्यावेळी भाजपचा संस्थांवर मर्यादित प्रभाव होता. यावरून आपण काय अर्थ काढू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Join our WhatsApp Channel
Tags: AdviceLok Sabha Election 2024Lok Sabha elections 2024nationalpoliticsprashant kishorPrashant Kishor advicerahul gandhirahul gandhi news
SendShareTweetShare

Related Posts

तेल कंपन्या गुंतवणूक वाढविणार; तेल शुध्दीकरण व उत्खनन क्षमता विस्तारणार
latest-news

चर्चेत : ‘कच्च्या तेला’तील अस्थिरता

July 9, 2025 | 6:25 am
साहेब जोमात, डॉक्‍टर कोमात! बायोमेट्रिक हजेरीवरूनच वेतन आणि भत्ते मिळणार
latest-news

लक्षवेधी : पाश्‍चिमात्य धोरणांचं भारतीय वास्तव

July 9, 2025 | 6:15 am
अग्रलेख : पुन्हा ईव्हीएमची चर्चा
latest-news

अग्रलेख : महत्त्वाकांक्षी मस्क

July 9, 2025 | 6:00 am
FASTag News : …तर तुम्हालाही दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Top News

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

July 8, 2025 | 10:44 pm
Share Market
Top News

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

July 8, 2025 | 10:33 pm
मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश
latest-news

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

July 8, 2025 | 10:30 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : अवघाचि विठ्ठलामुळे चैतन्याचा ठसठशीत रंग

Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण

Pimpri : मन मोहून घेणारे धबधबे

Pune : पालिका की नगरपरिषद प्रशासकीय वाद

Pimpri : हिंजवडीसह सात गावे पालिकेत समावेशाच्या मार्गावर

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!