मुंबई- आपल्या वेगळ्या शैलीतील हसण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच लंडनहून भारतात परतली आहे. तिच्या आगाची चित्रपटाच्या म्हणजेच छुमंतर या चित्रपटाचं शुटीग संपवून ती भरातात परतली आहे.
View this post on Instagram
🤍🖤…. . Hey @sarrikaaaaaa thank you for all the lovely pictures… 🤗❤️ . Hair : @swatihair ❤️
भरतात परतल्यानंतर तिने सुंदर मलमलच्या ग्रे रंगाच्या साडीत फोटोशुट केलं आहे. त्यात सध्या ट्रेंडमध्ये असलेली ऑक्सिडाईज ज्वेलरी परिधान केली आहे. या साडीतील लुकमध्ये ती देखणी दिसत आहे. तरुण फोटोग्राफर सारीका भणगे हिने हे फोटो टिपलेले आहे. सारीका अनेक अभिनेत्रींवर नवनवे प्रयोग करत असते.
कोणतीही अभिनेत्री साडीच्या लुकमध्ये सुंदर आणि मनमोहक दिसतात. यावर्षी साडीत अनेक प्रकार किंवा नक्षीकाम केलेल्या साड्यांना प्रचंड मागणी आहे. याचंच हौस भागवण्यासाठी तिने या साडीत फोटोशुट केले आहे.