पॉप्युलर डान्सर सपना चौधरीचा भाजप पक्षात प्रवेश

हरियाणा – हरियाणाची पॉप्युलर डान्सर सपना चौधरीने अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडला असून  सपनाने भाजप सदस्य नोंदणीच्या अंतर्गत पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंघ चौहान भाजप सचिव
रामलाल तसेह भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी उपस्थित होते.

तत्पूर्वी, सपना चौधरी मथुरा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याची जोरदार चर्चा काल रंगली होती. मात्र सपना चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. तसेच “मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. चौधरी यांनी स्पष्ट केले”

Leave A Reply

Your email address will not be published.