मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा; मानाचे वारकरी दाम्पत्य देखील उपस्थित

पंढरपुर – आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये वैष्णवांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. परंपरेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठलाची महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व यावर्षीचे मानाचे वारकरी दाम्पत्य देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,  “वारीच्या सकारात्मक शक्तीचा वापर आता हरित महाराष्ट्रासाठी व्हावा.” अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.