Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pooja Khedkar : पूजा खेडकरने चौकशीस हजर रहावे; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2025 | 9:05 pm
Pooja Khedekar

नवी दिल्ली : राज्यासह देशात चर्चेत आलेल्या माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पूजा खेडकरला दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

पुजा खेडकर प्रकरणी आज (21 एप्रिल) दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली पोलिसांच्या वतीने खेडकरच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तर यावर युक्तिवाद करत असताना कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचे मत पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात मांडत जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असेल. मात्र, आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी मांडले आहे. तर पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहील आणि चौकशीत सहकार्य करेल, अशी ग्वाही खेडकरांच्या वकिलांनी यावेळी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देतं, आणि पूजा खेडकर चौकशीला कशा पद्धतीने समोरे जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यावेळी माहिती देताना दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, पूजा खेडकर 12 वेळा परीक्षेला बसली. जरी त्या दिव्यांग असली तरीही 9 वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात. तिने नावे बदलली, १२ वेळा परीक्षा दिली. तर युपीएससीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना सांगितले की, पूजा खेडकरच्या पाठीशी एक पॉवरफुल सिस्टम आहे. तर यावर प्रतिवाद करतांना पूजा खेडकरचे वकील म्हणाले की, खेडेकर दिव्यांग आहेत आणि त्यासाठीचे प्रमाणपत्र तपासणी एम्सने केले आहे.

दरम्यान न्यायमूर्ती बेला त्रिवेदी म्हणाल्या की पूजा खेडेकर या चौकशीसाठी यायला तयार नाही का? पूजा खेडकरला बोलवा, तिला चौकशीसाठी बोलवा. मग बघूया त्या चौकशीतून काय समोर येईल. तुम्ही चौकशीसाठी बोलवा आणि तुम्ही आरोपपत्र दाखल करू शकता, पूजाला सहकार्य करावे लागेल, असे निर्देश देत पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देत जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Pooja Khedkarsupreme courtपूजा खेडकरसर्वोच्च न्यायालय
SendShareTweetShare

Related Posts

Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm
Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Accident
latest-news

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 8:51 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!