मेलबर्न : आॅस्ट्रेलियातील वणवाग्रस्तांच्या मदतीसाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पाँटिंग इलेव्हन संघाने गिलख्रिस्ट इलेव्हन संघावर अवघ्या एका धावेने मात केली.
Ponting XI defeated Gilchrist XI by 1️⃣ run!
But most importantly, what an entertaining game of cricket that was for a good cause 😍 #BigAppeal pic.twitter.com/wE2ItGpxlP
— ICC (@ICC) February 9, 2020
पाँटिंग इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ५ बाद १०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गिलख्रिस्ट इलेव्हनच्या संघाकडून वाॅटसनने आकम्रक फलंदाजी केली. मात्र, पाँटिंगच्या संघाने हा सामना १ धावेने जिंकला.
Sachin Tendulkar 'came out of retirement' to bat an over for the charity match to aid Australian bushfire relief at the Junction Oval, Melbourne on Sunday. #BigAppeal #BushfireCharityGame #SachinTendulkar #EllysePerry #Australia #GlobalSportsTravel #Sports #SportsPackages pic.twitter.com/nou3quZfJ3
— GlobalSports.travel (@globalsportsaus) February 10, 2020
दोन डावांमधील वेळामध्ये सचिन तेंडुलकरनेही एक षटक फलंदाजी केली.
UPDATE: Thanks to the incredible generosity from Australia and around the globe, we've raised over $7.7 million to support communities and families impacted by the recent bushfires.
There's still time to donate & get involved I https://t.co/3iqqzeM4BO #BigAppeal 💛💚 pic.twitter.com/QjYSvkkTIi
— Cricket Australia (@CricketAus) February 9, 2020
या सामन्यात रिकी पाँटिंग, वसिम अक्रम, ब्रायन लारा, युवराजसिंग यासारखे माजी खेळाडू सहभागी झाले होते. या सामन्यातून ७७ लाख डाॅलर्स इतकी मोठी रक्कम जमा झाली.