Karnataka Politics : कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो लावल्यावरुन वाद

बेंगळुरू – एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उचल खात असताना आता कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात वीर सावरकरांचा फोटो लावण्यावरून गदारोळ झाला आहे. (Politics Over Veer Savarkar’s Picture In Karnataka Assembly) त्याविरोधात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. सत्ताधारी पक्ष ‘भाजप’ला सभागृहाचे कामकाज चालू नये अशी इच्छा होती, त्यामुळे ते स्वतःच व्यत्यय आणू इच्छित … Continue reading Karnataka Politics : कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो लावल्यावरुन वाद