प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांच्यावर टीका; म्हणाले, पंतप्रधानपद लांबच, मुख्यमंत्रिपदावरही…

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आजच्या घडीला अशी राजकीय विश्‍वासार्हता आहे की पंतप्रधान पद लांबच राहीले, ते राज्याचे मुख्यमंत्री राहतील का यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे अशी टीका राजकीय रणनितीज्ञ प्रशांत किशोर यांनी केली आहे. ते म्हणाले की नितीश यांचे भारतीय जनता पार्टीची साथ सोडून महाआघाडीत सहभागी होणे हीच विशेष घटना ठरली आहे … Continue reading प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांच्यावर टीका; म्हणाले, पंतप्रधानपद लांबच, मुख्यमंत्रिपदावरही…