निर्मला सीतारमण यांनी वाचली पं.दीनानाथ कौल यांची कविता

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा जनेतेच्या आकांक्षा वाढवणारा असल्याचे म्हटले. तसेच लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारला स्पष्ट बहुमत जनतेने दिले.

2019 चा निकाल हा जनेतेने सरकारच्या धोरणांवर दिलेला जनादेश असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, आपल्या अर्थसकंल्प सादरीकरणाच्या सुरूवातीलाच सीतारमण यांनी पं.दीनानाथ कौल यांच्या एका कवितेचे वाचन केले.

“हमारा वतन खिलता रहे सालीमार बाग जैसे,
हमारा वतन डल मे खिलते हुए कमल जैसा,
नवजवानो के गर्म खुन जैसा,
मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन,
दुनिया का सबसे प्यारा वतन,….”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.