कोथरुडमध्ये पीएमपीएमएलच्या बसला आग

पुणे – प्रवासी घेऊन निघालेल्या पीएमपीएमएल बसने भेलकेनगर येथे अचानक पेट घेतला. यात बस पुर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×