Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IND vs AUS कसोटी सामना पाहण्यासाठी येणार PM Modi, ‘या’ मैदानावर राहणार उपस्थित ?

by प्रभात वृत्तसेवा
February 2, 2023 | 12:45 pm
A A
IND vs AUS कसोटी सामना पाहण्यासाठी येणार PM Modi, ‘या’ मैदानावर राहणार उपस्थित ?

मुंबई – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार मॅचेसची टेस्ट सिरीज लवकरच सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलिया भारत टेस्ट मॅचेसची नेहमीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असते. नऊ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या टेस्ट सिरीजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय टीम सध्या चांगलीच फॉर्मात असली तरी ऑस्ट्रेलिया विरोधातील टेस्ट सिरींजचे आव्हान काहीसं वेगळं असणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची सध्या चर्चा आहे.

‘बॉर्डर गावस्कर ट्रॉफी’ दरम्यान होणारे हे चारही टेस्ट सामने दोन्हही देशांसाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. यानिमित्त भारत ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या चौथ्या सामन्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एका स्पोर्ट वृत्त साईटने प्रसारित केले आहे.पंतप्रधान मोदींसह या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ॲन्थनी अलबानीस हे देखील हजेरी लावणार असल्याचे समजते.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा हा चौथा टेस्ट सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ९ मार्चपासून हा सामना सुरु होईल. या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचे नाव दिल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रदान मोदी या मैदानात येणार आहेत.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही मालिका दोन्हही देशांसाठी महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियन टीम भारतात येणार असल्यामुळे भारतीय टीम समोर हे मोठं आव्हान असणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिली टेस्ट मॅच नागपूर येथे खेळली जाणार असून उर्वरित मॅचेस दिल्ली,धर्मशाळा आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत.

Tags: ahmedabad groundbordar gavaskar trofy 2023gawskar trophy 2023IND vs AUS PM Modi presentIND vs AUS test matchIND vs AUS test series 2023pm modiPm modi stediunPM Modi येणारकसोटी सामना
Previous Post

“हे भाजपाचे तळवे चाटत…”; नितीन देशमुखांचे नितेश राणेंना सडेतोड प्रत्युत्तर

Next Post

किंग खानचा ‘जवान’ मधील फर्स्ट लूक लीक; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

शिफारस केलेल्या बातम्या

मणिपूर जळत असताना संसदेत चेष्टामस्करी शोभणारी नाही ! राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा
Top News

“इंडिया आणि भारत यात वाद निर्माण करण्यासाठीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले” राहुल गांधी यांचा आरोप

5 hours ago
VIDEO : Sachin Tendulkar ने पंतप्रधान मोदींना दिली NAMO लिहिलेली टीम इंडियाची जर्सी
Top News

VIDEO : Sachin Tendulkar ने पंतप्रधान मोदींना दिली NAMO लिहिलेली टीम इंडियाची जर्सी

1 day ago
महिला आरक्षण बिलाचे क्रेडिट काँग्रेस घेऊ पाहतेय  – भाजप खासदार निशिकांत दुबे
Top News

महिला आरक्षण बिलाचे क्रेडिट काँग्रेस घेऊ पाहतेय – भाजप खासदार निशिकांत दुबे

4 days ago
Rishi Sunak : “भारतासोबत व्यापारी संबंध आणखी घट्ट होणार’; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे स्पष्टिकरण
latest-news

Rishi Sunak : “भारतासोबत व्यापारी संबंध आणखी घट्ट होणार’; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे स्पष्टिकरण

5 days ago
Next Post
किंग खानचा ‘जवान’ मधील फर्स्ट लूक लीक; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

किंग खानचा 'जवान' मधील फर्स्ट लूक लीक; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षणाशिवाय महिला आरक्षण लागू करू देणार नाही ! ‘या’ महिला भाजप नेत्याने दिला इशारा

#INDvAUS 2nd ODI : पावसामुळे खेळ थांबला; ऑस्ट्रेलिया 2 बाद 56

Vande Bharat Express : पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्‍सप्रेसना हिरवा झेंडा; 11 राज्यांमधील दळण वळण वाढणार !

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मधली भारताची सर्वोच्च धावसंख्या…

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahmedabad groundbordar gavaskar trofy 2023gawskar trophy 2023IND vs AUS PM Modi presentIND vs AUS test matchIND vs AUS test series 2023pm modiPm modi stediunPM Modi येणारकसोटी सामना

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही