6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

नवी दिल्ली – देशाला दूरसंचार क्षेत्रातील 5 जी सेवेनंतर आता 6 जी सेवेचे वेध लागले आहेत. त्याचे व्हिजन डॉक्‍युमेंट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते आज नव्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या एरिया ऑफिसेही उद्‌घाटन झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आता जी 20 गटाचे नेतृत्व करीत आहे. या काळात विज्ञान … Continue reading 6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..