“प्लिज माझ्या आईसाठी पार्थना करा…’ राखीची फॅन्सला भावनिक साद

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्‍वीन राखी सावंत आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटनाचा सामना करतेय. बिग बॉस 14 मधून सर्व देशाला एंटरटेन करणाऱ्या राखीने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये राखी म्हणते कि, “माझ्या आईसाठी प्रार्थना करा… तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत’ या आशयाची भावनिक पोस्ट तिने शेअर केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा राखी सावंतने आपल्या आईचे दोन फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीने शेअर केलेले हे फोटो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटावा. राखीचे चाहतेही हे फोटो पाहून भावूक झालेत. अनेकांनी राखीच्या आईसाठी प्रार्थना देखील केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.