Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

प्लॅस्टिक बंदी फक्‍त कागदावरच

by प्रभात वृत्तसेवा
September 14, 2019 | 11:15 am
A A

– एन. आर. जगताप

पृथ्वीवर शेवटपर्यंत काय टिकेल, आज हा प्रश्‍न जर कुणाला विचारला तर या प्रश्‍नाचे उत्तर एकच येते ते म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचा शोध लागल्यापासून ते शाप की वरदान, हे एक कधीही न उलगडणारे कोडेच बनले आहे. याने संपूर्ण पर्यावरणाचाच सत्यानाश केला आहे. मध्यंतरी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, बंदीची योग्य अंमलबजावणी करण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदी हा केवळ फार्स ठरला आहे.

प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदी घोडे नाचवण्या पुरतीच होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत असलेल्या उदासिनतेच्या परिणाम स्वरूप तालुक्‍यातील प्लॅस्टिक बंदी फोल ठरली आहे. ज्याप्रमाणे एखादा शासकीय अध्यादेश आला की सगळी यंत्रणा अचानक खडबडून जागी होते आणि लगेच कारवाईला सुरुवात केली जाते. नंतर हा उसने अवसान घेऊन आलेला जोर काही काळातच ओसरतो आणि ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे परिस्थिती जैसे थेच राहते. व्यापारी वर्ग, कंपन्या, दुकाने, चिकन व मटन शॉप, फळ विक्रेते हे सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे.

जेजुरीचे खंडोबा मंदिर, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळ्याचे प्रतिबालाजी मंदिर, माळशिरसचे भुलेश्‍वर मंदिर, वीर आणि कोडीतचे म्हस्कोबा देवस्थान, सासवडचे सोपानदेव मंदिर, बोपगावचे कानिफनाथ मंदिर ही प्रसिद्ध धार्मिक, तसेच पर्यटनस्थळ आहेत. राज्यभरातून रोज शेकडो भक्त आणि पर्यटक देतात. मात्र, भाविकांनी सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे मंदिर परिसरात प्लॅस्टिक कचऱ्याचा खच पडलेला असतो. सुख आणि मनःशांतीकरीता देवदर्शनासाठी आलेले भाविक परत जाताना मात्र मंदिर परिसरात घाण करून जातात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या तालुक्‍यातील या प्रमुख देवस्थानचे प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

तालुक्‍यातील सर्वच देवस्थानांनी देवस्थानच्या परिसरात प्लॅस्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना पोलीस आणि महसुली प्रशासनाचेही सहकार्य आवश्‍यक आहे. तरच नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरण सुरक्षित राहील.

Tags: plastic bagsplastic banpune zilla news

शिफारस केलेल्या बातम्या

एक जुलैपासून राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी
महाराष्ट्र

एक जुलैपासून राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

3 months ago
गावगाड्यात ‘प्लॅस्टिक मुक्ती’ला खिळ!
latest-news

पिंपरी: प्लास्टिक पिशव्यांचा दुकानांमध्ये सर्रास वापर

6 months ago
#video : लाडक्या बाप्पासाठी ‘परफेक्ट’ मऊ, लुसलुशीत उकडीचा मोदक करायचा तर ही रेसिपी नक्की पाहा…
Top News

Ganesh Chaturthi 2021 : बाजारातील तयारपेक्षा घरच्या मोदकाला पसंती

10 months ago
लग्न सोहळ्यातील गर्दी ठरतेय तापदायक; करोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ
latest-news

लग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्‍यात उरकतो

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: plastic bagsplastic banpune zilla news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!