#PKLSeason10 (#PUNvPAT Match 42) : पुणेरी पलटणचा विजयरथ कायम! पटना पायरेट्सचा उडवला धूव्वा….

Pro Kabaddi League 2023-2024 : – चेन्नई येथे प्रो कबड्डी लीगच्या ४२ व्या सामन्यात पुणेरी पलटणने पटना पायरेट्सचा ४६-२८ असा पराभव करताना यंदाच्या हंगामातील आपला विययरथ कायम राखला. पुण्याचा हा सलग चौथा विजय असून ते ३१ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे पटना पायरेट्सचा ७ सामन्यांनंतर चौथा पराभव झाला असून ते ८व्या स्थानावर कायम … Continue reading #PKLSeason10 (#PUNvPAT Match 42) : पुणेरी पलटणचा विजयरथ कायम! पटना पायरेट्सचा उडवला धूव्वा….