#PKLSeason10 (#PUNvHS Match 24) : हरियाणाचा पुणेरी पलटणवर थरारक विजय…

Pro Kabaddi League 2023-24 :- प्रो-कबड्डी लीगमध्ये पुण्यात शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या व स्पर्धेतील 24 व्या सामन्यात हरियाणा संघाने अतीतटीच्या लढतीत पुणेरी पलटण संघाचा 44-39 असा पराभव केला. सामना सुरु झाल्यापासून पहिल्या सत्रात पुणेरी संघाने आघाडी घेतली होती. हरियाणाच्या खेळाडूंना पहिले सत्र संपले तोपर्यंत 24-21 ही पिछाडी भरून काढता आली नाही. छा गए धाकड़ छोरे 🔥 … Continue reading #PKLSeason10 (#PUNvHS Match 24) : हरियाणाचा पुणेरी पलटणवर थरारक विजय…