#PKLSeason10 (#PUNvCHE Match 60) : पुणेरी पलटणची आगेकूच कायम; तमिळ थलैवाजवर विजय….

Pro-Kabaddi League 2023-2024 (Mumbai) : – प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यांत पुणेरी पलटण संघाने तमिळ थलैवाज संघाचा २९-२६ असा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने यंदाच्या स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. या सामन्यात पुणेरी संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो महंमदरेझा चियानेह. त्याने सर्वाधिक ८ गुण मिळवताना वर्चस्व राखले. पुणेरी पलटन ने … Continue reading #PKLSeason10 (#PUNvCHE Match 60) : पुणेरी पलटणची आगेकूच कायम; तमिळ थलैवाजवर विजय….