#PKLSeason10 (#PUNvBLR Match 33) : पुणेरी पलटणचा दणदणीत विजय….

Pro-Kabaddi League Pune – प्रो-कबड्डी लीगच्या पुण्यात बुधवारी झालेल्या अखेरच्या साखळी व 33 व्या लढतीत पुणेरी पलटण संघाने बंगळुरु बुल्स संघाचा ४३ विरुद्ध १८ असा पराभव केला. या विजयासह पुणेरी पलटण संघाने स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. अद्भुत, अविश्वसनीय 🧡🔥 पुणेरी पलटन ने दर्ज की लगातार तीसरी जीत 💪 बेंगलुरु बुल्स को 4️⃣3️⃣-1️⃣8️⃣ से हराया … Continue reading #PKLSeason10 (#PUNvBLR Match 33) : पुणेरी पलटणचा दणदणीत विजय….