#PKLSeason10 (#PATvGG Match 96) : पाटणा पायरेट्सचा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय…

Patna Pirates vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 मध्ये आज दोन सामने झाले. पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा 41-36 असा पराभव केला. हरियाणा स्टीलर्सने मोसमातील 9वा विजय नोंदवला. हरियाणाच्या विजयाचे अंतर 5 गुण होते. तर प्रो कबड्डी … Continue reading #PKLSeason10 (#PATvGG Match 96) : पाटणा पायरेट्सचा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय…