#PKLSeason10 (#DELvBEN Match 100) : महत्वपूर्ण लढतीत बंगालचा दिल्लीला पराभवाचा धक्का…

Dabang Delhi K.C. vs Bengal Warriors, Pro Kabaddi League-2024 (New Delhi) :– प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाने बलाढ्य दबंग दिल्ली संघावर ४५-३८ अशी मात केली. या विजयाच्या जोरावर बंगाल संघाने उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल करत असलेल्या दिल्लीला चांगलाच दणका दिला. या सामन्यात बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग विजयाचा शिल्पकार ठरला. They turned it around … Continue reading #PKLSeason10 (#DELvBEN Match 100) : महत्वपूर्ण लढतीत बंगालचा दिल्लीला पराभवाचा धक्का…