#PKLSeason10 (#JPPvPAT Match 106) : बलाढ्य जयपूरला पाटणाचा पराभवाचा धक्का…

Jaipur Pink Panthers vs Patna Pirates, Pro Kabaddi League (New Delhi) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत पाटणा पायरट्स संघाने बलाढ्य जयपूर संघाचा 36-33 असा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या जयपुरला पाटणा संघाने जबरदस्त लढत देत विजय मिळवला. या सामन्यातील पहिले सत्र जयपुरने गाजवले तर दुसर्या सत्रात पाटणा संघाने तुफानी कामगिरी करत सामन्यात … Continue reading #PKLSeason10 (#JPPvPAT Match 106) : बलाढ्य जयपूरला पाटणाचा पराभवाचा धक्का…