#PKLSeason10 (#HSvTT Match 35) : तेलगु टायटन्सचा अवघ्या एका गुणाने विजय…

Pro-Kabaddi League 2023-24 (Chennai) – प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात तेलगु टायटन्सने हरियाणा स्टीलर्सचा 37-36 असा अवघ्या एका गुणाने थरारक पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रापासूच दोन्ही संघांची तुल्यबळ लढत सुरु होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस तेलगु संघ २५-२४ असा एका गुणाने आघाडीवर होता. दुसरे सत्र सुरु झाल्यावरही ही रंगत कायम राहीली. रेड गुणांमध्ये हरियाणाने … Continue reading #PKLSeason10 (#HSvTT Match 35) : तेलगु टायटन्सचा अवघ्या एका गुणाने विजय…