#PKLSeason10 (#HSvGG Match 31) : हरियाणा स्टीलर्सचा गुजरात जायंट्सवर अवघ्या 2 गुणांनी विजय…

Pro Kabaddi 2023 : प्रो कबड्डी च्या 31 व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला. हरियाणा संघाने हा सामना 31-29 असा जिंकला असून या मोसमातील त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. PKL 2023 च्या गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आले आहेत आणि गुजरात संघ चौथ्या स्थानावर आला आहे. गुजरात जायंट्ससाठी प्रो कबड्डीच्या या सामन्यात, रोहितने … Continue reading #PKLSeason10 (#HSvGG Match 31) : हरियाणा स्टीलर्सचा गुजरात जायंट्सवर अवघ्या 2 गुणांनी विजय…