#PKLSeason10 #Final : पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात आज होणार विजेतेपदाची लढत….

Puneri Paltan vs Haryana Steelers, Pro Kabaddi League 2024 :– प्रो-कबड्डी लीगमध्ये आज (शुक्रवार) पुणेरी पलटण व हरियाणा स्टिलर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत्या लढतींत पुणेरी संघाने पाटणा पायरट्सचा पराभव केला तर हरियाणा स्टिलर्सने जयपुर पिंक पॅंथर्सवर विजय मिळवताना अंतिम फेरी गाठली. आता या दोन संघातील विजेता यंदाच्या स्पर्धेचा करंडक उंचावणार आहे. After … Continue reading #PKLSeason10 #Final : पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात आज होणार विजेतेपदाची लढत….