#PKLSeason10 (#DELvGG Match 76) : दिल्लीविरुद्ध गुजरातची दबंगगिरी; आठव्या विजयाची केली नोंद…

Dabang Delhi K.C. vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2023-24 (Jaipur) :– प्रो-कबड्डी लीगच्या बुधवारी झालेल्या लढतीत गुजरात जायंट्स संघाने दबंग दिल्ली संघाचा 31-26 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर गुजरात संघाने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. दबंग दिल्लीला हरवून गुजरात जायंट्सने आपला 8वा विजय नोंदवला. या सामन्याला प्रारंभ झाल्यावर पहिल्या सत्रातच दिल्लीची दबंगगिरी गुजरातने … Continue reading #PKLSeason10 (#DELvGG Match 76) : दिल्लीविरुद्ध गुजरातची दबंगगिरी; आठव्या विजयाची केली नोंद…