#PKLSeason10 (#CHEvTT Match 21) : तमिळ संघाचा थरारक विजय…

बंगळुरू :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाज संगाने तेलगू टायटन्सवर ३८-३६ असा अवघ्या २ गुणांनी विजय मिळवला व स्पर्धेत आगेकूच केली. या दोन्ही संघांमध्ये पहिल्या क्षणापासून गुणांची चुरस सुरु होती. अखेर अखेरच्या काही मिनिटात तमिळ संघाने केलेला बचाव निर्णायक ठरला व त्यांनी निसटता परंतू थरारक विजय मिळवला. ஜெயிச்சிட்டோம் மாறா 🔥 இரண்டாவது வெற்றியை கைப்பற்றியது … Continue reading #PKLSeason10 (#CHEvTT Match 21) : तमिळ संघाचा थरारक विजय…