#PKLSeason10 (#CHEvHS Match 41) : हरियाणा स्टीलर्सने केली पाचव्या विजयाची नोंद…

Pro Kabaddi League 2023-2024 : प्रो कबड्डी लीगच्या 41 व्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने तमिळ थलायवाज संघाचा ४२-२९ अशा फरकाने पराभव केला. स्टिलर्सचा हा या हंगामतील ५ वा विजय तर थलायवाजचा हा ५ वा पराभव ठरला. स्टिलर्सकडून शिवम पटारे(८ गुण), जयदीप(७ गुण), राहुल सेथपाल(७ गुण) यांनी धडाकेबाज कामगिरी केली. तर थलायवाजकडून साहिल सिंगने १० तर हिमांशूने … Continue reading #PKLSeason10 (#CHEvHS Match 41) : हरियाणा स्टीलर्सने केली पाचव्या विजयाची नोंद…