#PKLSeason10 ( #BENvGG Match 111) : गुजरात जायंट्स प्लेऑफच्या जवळ; बंगाल वॉरियर्सला 9 गुणांनी केलं पराभूत…

Bengal Warriors vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2023-24 (Kolkata) : – प्रो-कबड्डी लीगच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने बंगाल वॉरियर्सवर ४१-३२ असा विजय मिळवत प्लेऑफच्या प्रवेशाच्या जवळ पोहोचले आहेत. या विजयासह जायंट्स १९ सामन्यांतून ६० गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर बंगाल वॉरियर्सचा हा ९ वा पराभव ठरला, ज्यामुळे ते आता एकूण ४४ गुणांसह … Continue reading #PKLSeason10 ( #BENvGG Match 111) : गुजरात जायंट्स प्लेऑफच्या जवळ; बंगाल वॉरियर्सला 9 गुणांनी केलं पराभूत…