#PKLSeason10 (#BENvDEL Match 40) : नवीन कुमार चमकला, दबंग दिल्लीचा गतविजेत्या बंगालवर मोठा विजय…

चेन्नई – प्रो कबड्डी लीगच्या ४० व्या सामन्यात दबंग दिल्ली केसीने बंगाल वॉरियर्सचा ३८-२९ असा पराभव केला. दिल्लीचा ६ सामन्यांनंतरचा हा तिसरा विजय असून गुणतालिकेत ते ९व्या स्थानावर आले आहेत. बंगाल वॉरियर्सचा ८ सामन्यांनंतर तिसरा पराभव झाला असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. दबंग दिल्लीसाठी या सामन्यात, नवीन कुमारने चढाईत सर्वाधिक ११ रेड पॉइंट घेतले … Continue reading #PKLSeason10 (#BENvDEL Match 40) : नवीन कुमार चमकला, दबंग दिल्लीचा गतविजेत्या बंगालवर मोठा विजय…