Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pimpri : आता कामाचा स्पीड वाढवा

आयुक्तांचे सर्व विभागप्रमुखांना आदेश

by प्रभात वृत्तसेवा
January 15, 2025 | 5:18 am
in पिंपरी -चिंचवड
Pimpri : आता कामाचा स्पीड वाढवा

पिंपरी : नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. पालिकेच्या सेवा ऑनलाईन करणे, वेळेत तक्रारींचे निवारण करणे, कामे मुदतीत करणे, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने हा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक आयुक्त सिंह यांनी काढले आहे. यामध्ये नागरी सुविधा देण्यासाठी कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करावे. अधिकार्‍यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून द्यावी. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. शहरात उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी. केंद्र व राज्यस्तरीय योजनांची अंमलबजावणी करावी.

महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करण्यात यावे. सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली जी माहिती नागरिक माहिती अधिकाराचा वापर करून विचारतात. ती माहिती विभागांनी पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन कराव्यात. यासह सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना हमी द्यावी. सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षमीकरण करावी.

पीएमपीएल बस, रेल्वे, मेट्रो सेवांची वारंवारिता व नेटवर्क सुधारावे. यासह तक्रार निवारण दिन, लोकशाही दिन, अधिकारी व नागिरक यांच्या संवाद, एक खिडकी उपक्रम राबवावा. कर्मचार्‍यांसाठी तक्रार निवारण दिन घ्यावा. पालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी, रद्दी काढून टाकाव्यात. शहरात सौंदर्यीकरण करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

शाळा, अंगणवाडी, दवाखान्यांची पाहणी करा
येणा-या शंभर दिवसांत शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांची तपासणी करावी. त्यांना पुरविण्यात येणार्‍या शिक्षण व आरोग्यविषयक सुविधांची पाहणी करावी. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शिक्षणाची गुणवत्ता, शालेय सुविधा तपासावी. तर, आरोग्य केंद्रात डॉक्टरची उपलब्धता, औषधांची गरज, अंगणवाडीतील बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्याचा आढावा घेतला जावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.

 

Join our WhatsApp Channel
Tags: Administrator Shekhar SinghMAHARASHTRAnewspcmcPimpri newsSpeed ​​up the work now
SendShareTweetShare

Related Posts

Pimpri : शाळा खासगीकरणाच्या विरोधात गुरुजी मैदानात
latest-news

Pimpri : शाळा खासगीकरणाच्या विरोधात गुरुजी मैदानात

July 13, 2025 | 8:27 am
Pimpri : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रबोधन पर्व
latest-news

Pimpri : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रबोधन पर्व

July 13, 2025 | 8:21 am
Pimpri : लोहगड एक जागतिक वारसा
latest-news

Pimpri : लोहगड एक जागतिक वारसा

July 13, 2025 | 8:17 am
Pimpri : गिरीश प्रभुणे यांची समाजाशी भक्ती आहे : जोशी
latest-news

Pimpri : गिरीश प्रभुणे यांची समाजाशी भक्ती आहे : जोशी

July 13, 2025 | 8:09 am
Pimpri : शहरात बॅरलमुळे वाढतोय डेंगीचा धोका!
latest-news

Pimpri : शहरात बॅरलमुळे वाढतोय डेंगीचा धोका!

July 13, 2025 | 8:04 am
Pimpri : अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा खर्च अधिकाऱ्यांकडूनच वसूल करा
latest-news

Pimpri : अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा खर्च अधिकाऱ्यांकडूनच वसूल करा

July 13, 2025 | 7:58 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Pune : शिववारसा गौरव आनंद सोहळा उत्साहात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!