अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

कामशेत – येथील इंद्रायणी नदीच्या काठी हिरामण शिंदे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या मृतदेहाच्या वर्णनानुसार वय अंदाजे 45 वर्ष असून उंची 5 फूट 7 इंच, बांधा सडपातळ, रंग निमगोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे पांढरे, अंगात जांभळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व जांभळ्या रंगाचा बनियन व छातीवर इंग्रजीत निल गोंदलेले आहे. तपास पोलीस नाईक संतोष शिंदे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)