पिंपरी : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास

पिंपरी – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरटयांनी हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मुग्धा प्रकाश चिटणीस (वय-50, रा. संभाजीनगर, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या खासगी कामानिमित्त घराबाहेर आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)