Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pimpri : मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा नुसताच डांगोरा पिटला

उपमुख्यमंत्री अजित पवारांची आ. रोहित पवारांवर टीका

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 3:52 am
Pimpri : मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा नुसताच डांगोरा पिटला

जामखेड : रोहित आमच्याबरोबर होता, त्यावेळी कर्जत, जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी दिला. आता रोहित आमच्याबरोबर नाही, त्यामुळे रस्त्याचा प्रश्न, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी आदी प्रश्न जामखेड तालुक्यात निर्माण झाले आहेत. औद्योगिक वसाहत म्हणून दिंडोरा पिटला गेला पण ती झाली नाही. या सर्व प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका पुढील काळात राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय उद्घाटन व पक्षप्रवेश कार्यक्रम गुरुवारी रात्री झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, सचिन गायवळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राजेंद्र गुंड, ॲड. बाळासाहेब मोरे, प्रदेश युवती अध्यक्ष संध्या सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बेलवंडी सरपंच ऋषीकेश शेलार व श्रीगोंदा येथील कार्यकर्ते, जामखेड येथील माजी नगरसेवक राजेश वाव्हळ, शामीर सय्यद, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुढील पन्नास वर्षाचा कालावधी बघून कामे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी घेतला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शासनाचा पैसा वाया जाणार नाही, यासाठी लक्ष ठेवून आहोत. लोकशाही टिकण्याचे काम छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने झाले आहे. देशात प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले आहेत, यासाठी शासनाने प्रथम पिण्याचे पाणी, यानंतर शेतीला व नंतर औद्योगिक कारणासाठी देण्याचे ठरवले असून गावाचे वाहून जाणारे सांडपाणी हे रिसायकल करून औद्योगिक क्षेत्रासाठी वापर केला जाईल. यापूर्वी वीज कोळसा व पाण्यापासून होत होती. आता ती सात प्रकारे तयार केली जात आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य विकासाच्या बाबतीत पुढे जात आहे. अनेक मोठे प्रकल्प चालू आहेत. महापुरुषांच्या इतिहास या व पुढच्या पिढीला माहीत व्हावे, यादृष्टीने तेथील स्थळासासाठी निधी देऊन अद्यावत करण्यात येणार आहे. या विकासाच्या गप्पा सोडून रोज कोणीतरी सकाळी उठून उणीधुणी काढत आहेत. तो काय म्हणतो, याकडे आम्हाला वेळ नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. देशात आर्टिफिशियल इंटीलेजंट आले आहे. या माध्यमाचा वापर शेतीसाठी व इतर सर्व कामासाठी व्हावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

उमेश पाटील यांनी आ. रोहित पवारांना डिवचले
विद्यमान आमदाराने अजितदादांचे बॅनर लावले असल्याचे समजले आहे. त्यांनी आमच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला नाही. विरोधामध्ये राहून काम होत नाही, निर्णय होत नाही. सेल्फी काढून रस्ता होत नाही. हजार मताने निवडून आलेले आता काय करणार तसेच सत्तेचे महत्त्वाचे पद विधानपरिषदेचे सभापती पद प्रा. राम शिंदे यांच्याकडे आले आहे. राज्यपालनंतर ते महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यांच्या हिशोबाने काम होणार आहे. तुमचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Join our WhatsApp Channel
Tags: Deputy Chief Minister Ajit Pawar's vs Rohit Pawarindustrial estatesJamkhed constituencykarjatMaharashtra newsnagar newsnewsprabhat news
SendShareTweetShare

Related Posts

Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद
अहमदनगर

Nagar : पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद

May 12, 2025 | 5:42 am
Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ
अहमदनगर

Nagar : बचतगटांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिला सक्षम – आ. खताळ

May 12, 2025 | 4:47 am
नेवासा येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण शिबिर
अहमदनगर

नेवासा येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण शिबिर

May 11, 2025 | 3:54 pm
Nagar: संरक्षण दलांना बळ द्या
अहमदनगर

Nagar: संरक्षण दलांना बळ द्या

May 11, 2025 | 5:27 am
नेवासा बसस्थानकात चोरट्याला चोप, पोलिसांनी काढली धिंड
अहमदनगर

नेवासा बसस्थानकात चोरट्याला चोप, पोलिसांनी काढली धिंड

May 10, 2025 | 10:02 pm
नेवासा: भेंड्यात पोलिसांकडून हॉटेल चालक, महिलांना अमानुष मारहाण; निलंबनाची मागणी
अहमदनगर

नेवासा: भेंड्यात पोलिसांकडून हॉटेल चालक, महिलांना अमानुष मारहाण; निलंबनाची मागणी

May 10, 2025 | 5:28 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!