Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pimpri : फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयने केला पावणे चार लाखांचा अपहार

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2025 | 5:32 am
Pune : वैद्यकीय विद्याशाखेच्या लेखी परीक्षांचे प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारा

पिंपरी :  फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने त्याच्याकडे दिलेल्या पार्सलमधील वस्तू काढून त्यामध्ये बनावट वस्तू पॅक करून त्या कंपनीला परत केल्या. यामध्ये कंपनीची तीन लाख 74 हजार 182 रुपयांची फसवणूक झाली.

ही घटना 6 ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शिंदेवस्ती मारुंजी येथे घडली.स्वप्नील साहेबराव सायकर (29, वाकड) यांनी शनिवारी (दि.19 ) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन प्रल्हाद लोखंडे (रा.नेरे. ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन लोखंडे याच्याकडे डिलिव्हरी साठी दिलेल्या पार्सलमधून तीन लाख 74 हजार 182 रुपये किमतीचे एकूण 11 पार्सल मधील वस्तू काढून घेतल्या. त्यामध्ये बनावट वस्तू पॅक करून ते पार्सल कंपनीला परत केले. हा प्रकार कंपनीने केलेल्या तपासणीत उघडकीस आला. त्यानंतर पवन लोखंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

Join our WhatsApp Channel
Tags: embezzlesFlipkart delivery boyfraudMaharashtra newsnewsPimpri newsprabhat news
SendShareTweetShare

Related Posts

Pune : “व्हीआयपी’ दौऱ्यांमुळे पोलिसांवर ताण
पिंपरी -चिंचवड

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

May 12, 2025 | 5:58 am
Pimpri : ‘इतिहास लढणाऱ्यांचा बनतो, घरात बसणाऱ्यांचा नाही’
पिंपरी -चिंचवड

Pimpri : ‘इतिहास लढणाऱ्यांचा बनतो, घरात बसणाऱ्यांचा नाही’

May 12, 2025 | 5:29 am
Pimpri : उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण
पिंपरी -चिंचवड

Pimpri : उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण

May 12, 2025 | 5:25 am
Pimpri : आधार केंद्र परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी -चिंचवड

Pimpri : आधार केंद्र परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 12, 2025 | 5:23 am
Pimpri :  नामांकित कंपनीचे दीड लाखांचे बनावट कपडे जप्त
पिंपरी -चिंचवड

Pimpri : नामांकित कंपनीचे दीड लाखांचे बनावट कपडे जप्त

May 12, 2025 | 3:52 am
Pimpri : आंबी येथे भव्य रुग्णालयाची उभारणी
पिंपरी -चिंचवड

Pimpri : आंबी येथे भव्य रुग्णालयाची उभारणी

May 12, 2025 | 3:34 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!