चिंचवडला आज विशेष कवी संमेलन

पिंपरी – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (पिंपरी-चिंचवड) महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कामगारांचा सन्मान आणि विशेष कवी संमेलनाचे येत्या गुरुवारी (दि. 2) सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे, अशी माहिती परिषदेचे शाखा अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.

चिंचवड – बिजलीनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. उद्योजक राजेंद्र पोफळे, अतुल इनामदार, एल्गार सामाजिक साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.