Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

तीन वेळा प्रकटन देऊनही 133 गाळ्यांना व्यावसायिक मिळेनात.. भूमी आणि जिंदगी विभागाचे दुर्लक्ष

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2023 | 8:53 am
A A
पिंपरीतील इच्छुकांना आता नागरिकांची जास्तच काळजी !

पिंपरी – महापालिकेच्या स्थावर मालमत्तेच्या ठिकाणी विविध घटकातील नागरिकांसाठी व्यावसायिक गाळे तयार केले आहेत. उद्योग व्यवसाय करण्यासाठी दहा वर्षे किंवा मासिक भाडे शुल्क आकारून हे गाळे वाटप केले जातात. शहरात महापालिकेने एकूण 798 गाळे निर्माण केले आहेत. त्यातील 665 गाळे वाणिज्य वापरासाठी लॉंग लीजने देण्याची नियामुसार तरतूद आहे. त्यातील 133 गाळ्यांवर विविध घटकातील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.मात्र, तीनवेळा जाहीर प्रकटन देऊनही या 133 गाळ्यांकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थावर आणि जंगम मालमत्ता असलेल्या आस्थापनांमध्ये व्यवसायिक गाळ्यांची निर्मिती केली जाते. यानुसार शहरात महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या महत्वाच्या चौकांमध्ये व अंतर्गात भागात एकूण 798 गाळे निर्माण केले आहेत. त्यातील 665 गाळे वाणिज्य वापरासाठी लॉंग लीजने देण्याची नियामुसार तरतूद आहे. त्यातील 133 गाळ्यांवर विविध घटकातील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. हे गाळे घ्यावेत म्हणून लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तीनवेळा जाहीर प्रकटन दिले आहे. तरी देखील लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दहा वर्षांच्या भाडेकरारानुसार 133 गाळ्यांच्या माध्यमातून मिळणा-या अपेक्षित 6 कोटी 73 लाख 42 हजार 407 रुपयांच्या महसुली उत्पन्नाला फटका बसला आहे.

व्यावसायिक गाळ्यांच्या क्षेत्रफळानुसार दहा वर्षांच्या कालावधीसाठी निर्धारित शुल्क आकारून व्यवसाय करण्यासाठी करार पध्दतीने दिले जातात. भोसरी भाजी मंडई येथे तळमजला, पहिला मजला आणि दुस-या मजल्यावर 136 चौरस फुटाचे असे एकूण 82 गाळे आहेत.

निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलात 785, 473, 1172, 483 चौरस फुट क्षेत्रफळाचे चार गाळे आहेत. आकुर्डीतील बंटी प्रॉपर्टींज व्यापारी संकुलात 147, 278 आणि 190 चौरस फुट क्षेत्रफळाचे 3 गाळे आहेत. पिंपरी वाघेरे येथील संकुलात 194 फुट क्षेत्रफळाचे तीन गाळे आणि यंशवंतराव चव्हाण स्टेडियम येथे 250 चौरस फुट क्षेत्रफळाचे चार गाळे आहेत. तपोवन मार्गावर 296, 288, 126, 155, 144 आणि 266 चौरस फुटाचे 24 गाळे आहेत. रिटेल मार्केटमध्ये 193 चौरस फुटाचा एक गाळा आहे. तर, सांगवीतील ऐतिहासिक उद्यानात 67 चौरस फुटाचे तीन गाळे आहेत.

तसेच, चिंचवड येथील व्यापारी संकुलात 193.64, 207.52, 419.37 चौरस फुट क्षेत्रफळाचे आठ गाळे आहेत. तर, रावेतच्या बीआरटी टर्मिनल येथे 67.88 चौरस फुटाचा एक गाळा आहे. हे गाळे दहा वर्षे भाडेकरारानुसार येणारी रक्कम भरणा-या व्यक्तीला दिले जातात. दरमहा भाडे आकारून गाळे देण्याची देखील तरतूद आहे. मात्र, हे आरक्षित गाळे घेण्यासाठी लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेला 6 कोटी 73 लाख 42 हजार 407 रुपयांचे महसुली नुकसान सहन करावे लागत आहे.

आरक्षित गाळे तपशील
दिव्यांग 6
महिलांच्या स्वयंसहायित गटासाठी 35
खुल्या गटासाठी 59
शेतकरी उत्पादक गट 9
अनुसूचित जाती व जमाती, विभक्त जाती व भटक्‍या जमाती 5
विस्थापित व्यक्तींसाठी 1

विविध घटकातील आरक्षित गाळ्यांचा लाभार्थ्यांनी नियमानुसार ताबा घ्यावा, यासाठी तीनवेळा जाहीर प्रकटनाद्वारे माहिती निदर्शनास आणून दिली. तरीही गाळे घेण्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आले. आता जी व्यक्ती गाळे घेण्यासाठी अर्ज करेल त्याला नियमानुसार भाडेकराराची रक्कम आकारून गाळ्यांचा ताबा दिला जाईल.
– मंगेश कोळप, प्रशासन अधिकारी

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना
Pune Fast

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना

1 day ago
पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर

4 days ago
पिंपरी चिंचवड : कर्मचारी संपामुळे ‘आनंदाचा शिधा’वर विरजण ! शिधा वाटपाला उशीर होण्याची शक्‍यता
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : कर्मचारी संपामुळे ‘आनंदाचा शिधा’वर विरजण ! शिधा वाटपाला उशीर होण्याची शक्‍यता

4 days ago
गॅस स्फोटातील चार मृत्यूंनी उपस्थित केले अनेक प्रश्‍न.. वडगाव मावळमधील घटनेने खळबळ
पिंपरी-चिंचवड

गॅस स्फोटातील चार मृत्यूंनी उपस्थित केले अनेक प्रश्‍न.. वडगाव मावळमधील घटनेने खळबळ

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!