पिंपरी चिंचवड : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींकडून 15 बुलेट हस्तगत
गुन्हे शाखा तीनच्या पोलिसांची कारवाई
पिंपरीचिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा तीनच्या पोलिसांनी अटक केली.
अहमदनगर येथील विशाल बाळासाहेब मगर, विशाल बंकट खैरे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बुलेट हस्तगत केल्या आहेत. या दोन्ही आरोपींवर इतर ही अनेक गुन्हे असल्याचे समोर आलंय.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा