पुणे : पिफ २०२० मध्ये घेण्यात आलेल्या आदिवासी लघुपट स्पर्धेत थाळी वाद्य या लघुपटाची निवड झाली आहे. त्याविषयी डिजिटल प्रभातला लघुपटाचा दिग्दर्शक पवन ढावरे याने माहिती दिली आहे.