#KaasPathar : कास पठार बहरले

सातारा –फुलांमुळे जागतिक पातळीवर पोहचलेल्या कासचे पठारावरील निसर्गाचा आणि येथे उगवणाऱ्या विविध जातींच्या फुलांना पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून पर्यटक येथे गर्दी करू लागले आहेत.  कास पठारावरील गुलाबी फुलांचा गालिचा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.