पिंपरी – प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्र, विहिरीमध्ये विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे रोखण्यासाठी दैनिक “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या शाडूची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा पिंपरी-चिंचवड शहरातील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली.
पाहा व्हिडीओ : चिंचवडच्या विद्यालयात “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळा उत्साहात