पुणे- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्र, विहिरीमध्ये विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे रोखण्यासाठी दैनिक “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या शाडूची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा सिंहगड रोडवरील ‘ज्ञानगंगा स्कूल’ येथे आयोजित करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गणरायाची विविध रूपे साकारली त्याचीच काही क्षणचित्रे…